अनंत चतुर्दशी सण महत्त्व आणि पूजा विधी

  • 5 years ago
Anant Chaturdashi importance and Anant vrat vidhi
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती.

या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. हे काम्य व्रत असून याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे.
#anantchaturdashi #anantvrat #pujavidhi #ganpativisarjan #ganpatipuja