रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी बसवलेल्या गणपती मंडपात चक्क डान्स गर्ल नाचलवल्या
नंदुरबार येथे रेल्वे स्थानकात बसवण्यात आलेल्या गणपती मंडपात आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले... आर्केस्ट्रामध्ये काही डान्सगर्ल विचित्र गाण्यांवर चुकीच्या पद्दतीने थिरकू लागल्या. लोको पायलटांनी लोकलॉबीमध्ये बसवलेल्या गणपती मंडळात हा सारा धक्कादायक प्रकार घडला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या साऱ्या प्रकाराबाबत टीका होत आहे...
बुलढाणा येथे आढळले 90 कुत्र्यांचे मृतदेह
तोंड आणि पाय बांधलेल्या अवस्थेत होते कुत्रे...भटक्या कुत्र्यांचे मृतदेह इतक्या मोठ्या संख्येने आढळल्याने खळबळ उडाली....घटनास्थळी पोहोचल्यावर वन अधिकाऱ्यांना तेथे तोंड आणि पाय बांधलेल्या अवस्थेत काही जिवंत कुत्रेही दिसले... गिरडा-सावळदबारा मार्गाजवळ वेगवेगळ्या ठिकाणी मृत कुत्र्यांचे शव अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते. सुमारे १०० कुत्र्यांचे तोंड आणि पाय बांधून ५ वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आले होते.
इतर बातमी जाणून घ्या...
#maharashtranews #Mumbainews #Sangli #buldhana #beed #maharashtra #brekingnews #bargirl #dancebar

Category
🗞
News