एकदा इंद्रसभेत गंभीर विषयावर चर्चा सुरू होती परंतू क्रौंच नावाच्या गंधर्वाचे मन अजून कुठेतरी रंगलेले होते. क्रौंच तेथे उपस्थित असलेल्या अप्सरांसोबत थट्टा करत होते. हे बघून इंद्र नाराज झाले आणि त्यांनी गंधर्वाला शाप दिला, की आता तू उंदीर होशील. शापाने क्रौंचाचे बलवान उंदरात परिवर्तन झाले. तो उंदीर पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडला.....
गणपतीची कोणतीही मूर्ती पाहिली तरी गणपतीबाप्पांच्या पायाशी वाहन म्हणून असलेला मूषक किंवा उंदीर दिसतोच. उंदीर हेच गणपतीचे वाहन म्हणून आपण मानतो. गणपतीसारख्या विशाल देहाच्या भव्य देवतेला उंदरासारखे एवढेसे छोटे वाहन कसे बरे मिळाले असेल, याचे आपल्याला आश्चर्य वाटतच असेल... तर यामागील कहाणी जाणून घ्या...
#mooshak #mouse #ganpati #ganesha #baalkatha #story #kahani #marathikahani

Category
🗞
News