प्राचीन नियमांप्रमाणे शारीरिक संबंध स्थापित केल्याने वंशवृद्धी, मैत्रीलाभ, साहचर्य सुख, मानसिक परिपक्वता, दीर्घायू, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची प्राप्ती होते. पुरातन काळात दंपती प्रत्येक रात्री भेटत नव्हते. संतती प्राप्ती या उद्देश्याने ते शारीरिक संबंध बनवायचे.
Category
🗞
News