गुरू पौर्णिमेला चंद्रग्रहण, 4 राशींच्या लोकांना राहावे लागणार सावध...

  • 5 years ago
चंद्रग्रहण 27 जुलैच्या रात्री 11 वाजून 54 मिनिटांपासून सुरू होऊन सकाळी तीन वाजून 49 मिनिटापर्यंत राहणार आहे. तीन तास 55 मिनिटांचा ह्या ग्रहणाचा सुतक 27 जुलैच्या दुपारी दोन वाजून 54 मिनिटांपासून लागणार आहे.

Category

🗞
News

Recommended