का करतात नागपंचमी साजरी (Nagpanchami)

  • 5 years ago
श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दूर्वा वाहून पूजा करतात.

Recommended