NANDED NEWS LIVE

@anilmadaswar
hindi, marathi, Breaking News, Crime, Politics, nanded district & maharashtra, national-international news, photos & videos गेल्या 8 वर्षांपासून नांदेड न्यूज लाईव्ह nandednewslive.com हे वेब पोर्टल youtube channel नांदेड जिल्ह्यासह सर्व जगभरात वास्तव्यास असणाऱ्या जिल्ह्यातील वाचकांच्या सोयीसाठी, माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी नृसिंह न्यूज नेटवर्क द्वारा - उत्कर्ष फोटो गैलेरी, हिमायतनगर येथून चालविली जात आहे. आजवर आम्ही जवळपास 2 कोटी 50 लाखाहून अधिक वाचकापर्यंत जाऊन पोंचलों आहोत. अन्य कुणी आमच्या पोर्टलवरील बातम्या प्रकाशित करून गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. बातम्या व जाहिरातीसाठी फक्त नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक आणि आम्ही नियुक्त केलेले अधिकृत प्रतिनिधी, वार्ताहर, पत्रकार यांचेशी संपर्क साधता येईल.
1:38
*Road Isshu एकंबा-सिरपल्ली-डोल्हारी-पळसपूर-हिमायतनगर प्रधानमंत्री सडक रस्त्यांच्या कामात अनियमितता**काम पूर्ण करण्याची मुदत 6 दिवसांवर आली असतांना अजूनही काम अर्धवट*
2 years ago
1:43
*MLA जनतेच्या समस्या निकाली काढण्यासाठी अधिकाऱ्यांना घेऊन जनता दरबार भरविणार- आ.जवळगावकर*
2 years ago
1:50
न्यायालय व विधीमंडळ यांचा अवमान करून भ्रष्टाचार्‍यांना पाठिशी घालणार्‍या शासकीय अधिकार्‍यांना बडतर्फ करा - हिंदु जनजागृती समिती -NNL
2 years ago
2:10
Water Supply हिमायतनगरात वार्ड क्रमांक 1 मधील नागरिक पाणीटंचाईने हैराण , दिवाळीत नपचे दुर्लक्ष
2 years ago
0:41
Highway Road राष्ट्रीय महामार्ग ठेकेदारामुळे वाहनधारक प्रवासी त्रस्त अपघाताची शक्यता
2 years ago
0:17
My Movie 1
2 years ago
0:07
NNL 1
2 years ago
0:06
NNL 3
2 years ago
0:08
Nanded News
2 years ago