NANDED NEWS LIVE

@anilmadaswar
hindi, marathi, Breaking News, Crime, Politics, nanded district & maharashtra, national-international news, photos & videos गेल्या 8 वर्षांपासून नांदेड न्यूज लाईव्ह nandednewslive.com हे वेब पोर्टल youtube channel नांदेड जिल्ह्यासह सर्व जगभरात वास्तव्यास असणाऱ्या जिल्ह्यातील वाचकांच्या सोयीसाठी, माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी नृसिंह न्यूज नेटवर्क द्वारा - उत्कर्ष फोटो गैलेरी, हिमायतनगर येथून चालविली जात आहे. आजवर आम्ही जवळपास 2 कोटी 50 लाखाहून अधिक वाचकापर्यंत जाऊन पोंचलों आहोत. अन्य कुणी आमच्या पोर्टलवरील बातम्या प्रकाशित करून गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. बातम्या व जाहिरातीसाठी फक्त नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक आणि आम्ही नियुक्त केलेले अधिकृत प्रतिनिधी, वार्ताहर, पत्रकार यांचेशी संपर्क साधता येईल.
@anilmadaswar hasn’t created any playlists yet