Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Special Reports On Eknath Shinde Ajit Pawar | शिंदे, अजित पवारांच्या नाराजीची चर्चा का रंगली? 
महायुती सत्तेत आल्यापासून 'नाराजी' हा शब्द अनेक वेळा चर्चेत आला. मग ती नाराजी शपथविधीवेळची असो, मंत्रिमंडळ विस्तारावेळची असो किंवा मग अन्य कोणत्या तरी कारणामुळे... आणि या सगळ्या नाराजीनाट्याच्या केंद्रस्थानी राहिलेले दोन महत्वाचे चेहरे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार... दोघेही उपमुख्यमंत्री... आणि याच उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीचा मुद्दा आज पुन्हा एकदा रंगला.... पण तो कोणत्या कारणामुळे? जाणून घेऊयात राजकीय शोलेचा हा आजचा पहिला रिपोर्ट....
महायुतीची सत्ता आल्यापासून गेल्या ५ महिन्यात   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा झाली नाही  असा एकही महिना गेला नाही....  सोमवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनी  चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमातही नेमकं तेच घडलं.... 
चैत्यभूमीवर राज्यपाल आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण झालं  मात्र या कार्यक्रमात शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही  बोलण्याची संधी मिळाली नाही  नेमकं काय घडलं यावर एक नजर टाकूयात....

Category

🗞
News
Transcript
00:00महायुती सत्तेत आल्या पासून नाराजी हा शब्द अनेक विला चर्चे ताला
00:04मक्ती नाराजी शपत विधी वेलची आसो, मंत्री मंडल विस्तारा वेलची आसो
00:09किमा मंग अन्य कोणत्यातरी कारणा मुले
00:11आणि या शग्लेआ नाराजी नाट्ये चा केंद्र स्थानी राहेलेले दोन महत्वाचे चेहरे
00:15मंजे एकनाच चिंदे आणि आजितपवार
00:17दोघाही उपमुख्यमंत्री
00:18आणि याच उपमुक्यमंत्रीें चा नाराजीचा मुद्दा आच पुन्हा एक दारंगला
00:22पण तो कोणत्या कारणा मोल, जानुन गेविया राजकीय शोलेचा हाथचा पहला रिपोर्ट
00:28शपत विदी वेली शिंदे नाराज
00:31मंत्री मंडल विस्तारा वेली शिंदे नाराज
00:40पालक मंत्री बदा वरून शिंदे नाराज
00:52इधी वाटपात भेद्भाव शिंदे नाराज
00:56आणि आज पुन्धा एकदा शिंदे नाराज
01:04महायुती चे सत्ता आल्या बसुन गेल्या पाच महिने आत उपमुख्य मंत्री एकनाच शिंदें चा नाराजी ची चर्चा जली नहीं
01:17असा एक कही महिनाग गेला ने
01:19सुमवारी महमानव डॉक्टर बाबासाहिब आम्बेड करांचा जैनती दिनी चैत्य भूमी वर आयोजित कारेक्रमात ही नेमक तेज घडला
01:28चैत्य भूमी वर राज्यपाल आणि मुख्य मंत्री फट्नविसांच भाशन जाला
01:40मत्रया कारेक्रमात शिंदें सह उपमुख्य मंत्री अजित पवारा नहीं बोलनेची संधी मिलाली नहीं
01:47नेमका काई घडला या वर एक नजर टाकवे यात्य
01:50नियोजित कारेक्रमा नुसार अजित पवार आणि एकनाच शिंदेंच भाशन होता
01:56अईन वेली केवल मुख्य मंत्री आणि राज्यपाल यांचीज भाशन जाली
02:01चैत्य भूमी वरिल कारेक्रमात दोनी उपमुख्य मंत्रेंची भाशन वगर्णा तली
02:08तेमले अजित पवार राज्यपाल निखनाच आदीच निखुन गिले
02:12एकनाच शिंदेंच भाशनाची संधी न दिल्यान तनचे समर्थक नाराद छाली
02:18याधी राइगडावरिल कारेक्रमात शिंदेंची भाशन केला पणाजित पवारान तिथेट दावल नेताला
02:25तेमले उपमुख्य मंत्रेंच मुद्दाम खच्ची करण होताई का असा प्रश्ण उपस्थित केला जातो है
02:31पड़ महायुती चा नेते मंडल इननी नाराजी चा बात में थेट खोटे आसल्याचा सांगितला
02:38जे राइगेड़ चा किल्यावर जाला तेवा ठरला सोता मुख्यमंत्री बोलना नंतर त्याठीकाणी मुख्यमंत्री सांगितला शिंदे साइबानी बोलावा त्या नंतर आजित दाधा बुल्ले मला नोको उशिर जालाए त्याचा मुण ये सगला समझु नुम्झु नेक म
03:08असाइचा काई कारण ने
03:38आता एकना शिंदे साइबा भाषेन जाला हुमा येका अजित दाधान चा जाला होता दो गन जाला हुता मुझ नुम्झ नुम्झ नाराजी नाट्डे अट्या वर सोमोरी सकालीच संजयर आउतनी निशाना साथला आणि तचा काही बेलात अच शिंदे आनि अजित पवरा
04:08पणिया सगया चर्चान वर एकना शिंदेन नी मौन सोडला आणि चर्चान ना पूरण विराम देला
04:29चैत्य भुमिला जान बाबा सहवांत दर्चन गेन बाबा सहवाना विनमर अभिवादन करन या पिक्षे दुसरा मोठका आशु चकता अरे बाबा तया भासना पिक्षे बाबा सहवांत दर्चन मला मोठ होता बाबा सहवां चा कुड़ून आज प्रत्य काने एक तरी तेंत
04:59अउश्यदरी में आला तरिया मनुष्य जिवन सार्तक होई
05:03तेवा एकनाच शिन्दे नाराज नसलेचा महनतात खर
05:07पन प्रश्णासा है कि अईन वेली कारेक्रमाचा नियोजनात बदल कुणी केला
05:12मुद्दा वेले अभावी भाशन वगल्लाचा होता
05:17कि दोनी उपमुख्य मंत्राना डावलल्लाचा
05:20अशी राजकी वर्तुलाद जोरदार चर्चा सुरू है
05:25राजो सोनावने एबीपी माजा मुंबाई

Recommended