Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
ABP Majha Marathi News Headlines 8:00 AM TOP Headlines 13 April 2024

अमित शाह सकाळी १० वाजता भोपाळला रवाना होणार...त्याआधी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे शाहांची भेट घेण्याची शक्यता...काल रात्री शाहांसोबत कुठलीही बैठक नाही...

एकनाथ शिंदेंनी अर्थखात्याबाबत अमित शाहांकडे खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती...तर एकनाथ शिंदेंसोबत संबंध चांगले, ते अमित शाहांकडे तक्रार करणार नाहीत, अजित पवारांनी केलं स्पष्ट...

रायगडावर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय...मात्र अजितदादांना भाषणाची संधी नाही...तर वेळेअभावी भाषण केलं नाही अजित पवारांनी केलं स्पष्ट...

सुनील तटकरेंच्या घरी अमित शाहांचं स्नेहभोजन, भरत गोगावलेंची दांडी, उशीर झाल्यानं गेलो नसल्याचं स्पष्टीकरण...पालकमंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा नाही...

मुंबईत मनसेकडून सर्व ४८ खासदारांविरोधात बॅनरबाजी...मराठी खासदार नव्हे तर कणा नसलेले खासदार म्हणा, बॅनरबाजीतून डिवचलं..

Category

🗞
News
Transcript
00:00अमिच चाहा सकली दाहा वस्ता भोपाला रवाना हुनार ते आधी मुख्य मंत्री पड़न वेशाने उपमुख्य मंत्री शिंदे शहांची भेट जिनेची शक्यता
00:27काल डातरी शहां सोबद कुटली ही बै absorption नाई
00:29एकनाच शिंदेननी अर्थिक आती बाबा तमी शहान कले खंत व्यक्त केला ची सूतरांची माहीती
00:38तर एकनाच शिंदेन शोबद समभन्ध सांगले ते अमिच शहान कले तक्रार करणान नाहीत
00:43अजित पवार यान्नी केलस पस्ट
00:45रायिगडावर शेवट चक्शmernी एकना चिंदेंचे भाषणाचा निर्णैं
00:56मत्र अजित दाधाना भाषणाची संधी नाही
00:58तर वेळे अभावी भाषण केलस नाही
01:00अजित पवार यान्नी केलस पस्ट
01:02सुनिल तटकरेंचा घरी अमिच चाहांचा स्नेह भोजन भरत गोगावलेंची दांडी उशीर जाल्याना गेलो नसलेचा स्पष्टी कराण
01:16पालक मंत्री पदाचा संदर्भात कोणती ही चर्चा नाही
01:19मुंबईत मनसे कड़ून सर्वा एट्टे चरीस खासदारंचा विरोधात बैनर बाजी मराठी खासदार नवे तर कणा नसलेले खासदार मणा बैनर बाजी मधून डिवचला
01:34मुंबईत अईन उन्हाल्यात पानेची समस्या गंभीर जासा कटी शिथिल केलेशिवाय माघार नाही
01:44कैंकर असोसियेशन ची भूमी का संपावर तोडगा कधी याकडे मुंबई करांस लक्ष
01:48मुंबई विद्यापिठाचा नावान बनावट फेस्बुक पेज विद्यार्थ्याना अड्मिशन साथी आवाहन हैकर्सला बड़ी पडू नका साइबर क्राइम कडून सावद रहानेचा सूचना
02:02मुंबईत मद्य रिल्वे वर्ती सोडा एप्रिल पासुन एसी लोकल चाथ साथ्या लोकल कमी होनार प्रवाशांचा गईर सोईची शक्तेता
02:16रुग्णालेयाने डिपोजिट ची मागणी करण गईर नहीं इंडियन मेडिकल असोसियेशन ची भूमिका
02:24बीसे मृत्यु प्रकरणाचे नंतर रुग्णालेयाने अनामत रक्कम मागू नये या पुणे महानगर पालीकेचा निरणयाला सुध्धा विरोद
02:32नाशीक्षा येवला तालूके आमधे अउकाली पाउसाच थाइमान काड़नीला आलेलेया कांध्याचा पिकाला मोठा फटका तातकाय बंचनामे करू नुकसान भरपाई देनेची मागानी
02:44नाकपूर्चे नियायमूर्ती भूषण गवई होनार भारतासे बावन नावे सर नेधिश
03:00येते सउदा मेरोजी राष्टपती द्रवपदी मुर्मू देनार शपत विद्यमान संजीव कन्ना यंचा निवरुतिन अंतर गवई नवे सर नेधिश
03:08सवी सक्राचा हल्लेचा मास्टर माइंड तहवूर राणाची आजही चाउकशी होनार लवकरस राणाला एका महत्वाचा साक्षिदरा समूर अढल जानार काला ही तहवूर राणाने चाउकशी मधे सहकारिया केला नसलेची माहीती
03:28अमेरिकेने स्मार्टफोन, लाप्टोप आणे चिप्स या सरक्या इलेक्चोनिक वस्तुना टारिस मदून वगलला ट्रम्प यान चया निरनेयाचा फाइदा अपल आणी सामसंग सरक्या कमपनेयाना होनार चीनला सुधा फाइदा होनार
03:48निवड्डूंग निकालान मदे फेरफार करने सथी EVM सहस्पने हैक केला जवशक्ता
04:01अमेरिकी गुप्तचर संचालक तुलसी गबाड येन समत बारतातला EVM सुरक्षित इंटर निर्षी जोडल जात नाही निवड्डू कायोगा तस्पष्टी करण
04:09अणि अभिशेक शर्माचा धडाके बाड शतकाचा जोरावर हैद्राबाद चा पंजाब वरती आठ गडी राखुन विजै अभिशेक ना ठोकले चाईस चेंडून मदे शाताक
04:24लखनोन गुजराची विजै घवड़र रोकली पुरन मरक्राम आणी बिश्णोईची समकधार काम गिरे

Recommended