Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Bhaskar Jadhav Speech : शेवटी आपण मराठीच! मनसेच्या मंचावर भास्कर जाधव यांचं दमदार भाषण

 काही दिवसापूर्वी मी त्या ठिकाणी मंगेश सोलकरांच्या गावामध्ये आलो होतो, तिथे कुंडबी समाजाच्या वतीने स्पर्धा होत्या, पालपेणे गावाच्या वतीने स्पर्धा होत्या, पालपेणे कुंभार समाजाच्या वतीने स्पर्धा होत्या, याच मैदानावर मी आलो होतो, त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून बेलदार समाजाचे संघ इथ आले होते आणि बेलदार समाजाच्या वतीने देखील स्पर्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्यापूर्वी तळी याच्या वतीने तळी आयपीएल म्हणून स्पर्धांच आयोजन केलं होतं, मराठा समाजाने स्पर्धांच आयोजन केलं होतं, अशा वेगवेगळ्या समाजाच्या वतीने या स्पर्धांच आयोजन केलं जातं आणि समाजाच्या वतीने स्पर्धांच आयोजन केलं जातं, त्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ज्या समाजा. च्या वतीने या स्पर्धांच आयोजन होतं, त्या समाजाचे संघ, समाजातल्या तरुणांचे संघ, तरुण मुलांचे, खेळाडूंचे संघ, त्या त्या आयपीएल, त्या त्या स्पर्धांमधून खेळत असतात. पण मला विशेष करून प्रमोद गांधीना धन्यवाद दिले पाहिजेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गोहागर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी एक आगळा वेगळा असा उपक्रम. जो आदर्श आहे, जो एक नाविन्यपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये कल्पकता आहे, त्यांनी आपल्या पक्षातर्फे स्पर्धा भरवल्या, पण त्या स्पर्धाना त्यांनी नाव दिलं, एक समाज आणि एक स्पर्धा असच ना काय? एक समाज आणि एक संघ, अशा प्रकारच्या स्पर्धा भरवून त्यांनी एक नवीन कल्पना आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आणली आणि म्हणून मी त्यांच मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, त्यांच्या सर्व सहकारना. धन्यवाद देतो. अशा प्रकारचे त्यांनी सगळ्या समाजाना म्हणजे 12 समाजातल्या 12 संघांना संधी दिली. पण त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघामध्ये कोणा एका विशिष्ट समाजाच्या स्पर्धा न भरवता त्यांनी या मैदानामध्ये सर्व समाजाला संधी उपलब्ध करून दिली. हा उपक्रम अतिशय आगळा वेगळा आहे. कौतुकास्पद आहे आणि नाविन्यपूर्ण आहे आणि त्या स्पर्धांच विनोद तुम्ही मला... निमंत्रण दिलं अशा प्रकारच ज्यावेळेला एखादा नावीन्यपूर्ण उपक्रम असतो त्यावेळेला या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या उपक्रमाच कौतुक करणं तुम्हाला प्रोत्साहन देणं आणि चांगलं काम करता ते अधिक तुमच्याकड हातून चांगलं व्हावं या करता म्हणून तुम्हा सर्वांना वाटेल ती वेळेला प्रसंगी मदत करणं हे आपलं काम आहे आणि म्हणून मी. तुमदा तुम्हा या ठिकाणी कौतुक करण्याकरता आलो. तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता आलो. तुमच्या ह्या नाविन्यपूर्ण कल्पनेच या ठिकाणी अनेकांनी अनुकरण करावं अशा प्रकारचा आव्हान करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो. बांधवानो, भगिनींनो, आज आपण अशा पद्धतीन की शेवटी तुम्ही आम्ही सगळी महाराष्ट्रातली म्हणा, आपल्या मतदारसंघातली म्हणा, जिल्ह्यातली म्हणा, ही मराठी माणसं आहोत. आणि हे मराठी माणसं... कुठल्याही जाती धर्मामध्ये विभगली असली तरी शेवटी आम्ही सगळे मराठी आहोत अशा भावनेने एका छत्राखाली तुम्ही सर्वांना आणलत त्याबद्दल तुम्हाला मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद देत असताना खेळाडू अतिशय उत्तम प्रकारचा खेळ याठिकाणी करतायत.

Category

🗞
News
Transcript
00:00काही दिवसापुर्वी मी तया डिगानी मामंगे सोलकरांचा गावा मदे आलो तो तिते कुणभी समाजेचा वतिनस परदा होत्या
00:08पाल पेने गावाचा वतिनस परदा होत्या
00:13पाल पेने कुणबार समाजेचा वतिनस परदा होत्या
00:17याच मैदान वर मियालो तो तेवलला संपूर्ण महरत राज्यातून बेलदार समाजयाचे संग इताले होते
00:24और बेलदार समाजयाचा वतीन देखिल स्परदाया डिगाने आयोजन करने तालो होते
00:29तेचा पुर्मी तड़ी याचा वतीन तड़ी आयोजन करने आयोजन करने तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो
00:59प्रमोद गांधिना भन्यवाद दिले पाईएत महाराट्र नवनिर्माणशे ना गौहागर विदान सबा मद्दार संगा मदे
01:25त्यानि एक अगला वेगला असा हुपक्रम जो आदर्शा है जो एक नाविन्य पुरुणा है जाच्या मदे कल्पकता है त्यानि अपले पक्षा तरपेश परदा भरोल्या पंट्यास परदाना त्यानि नाव दिल एक समाज आणि एक स्वर्दा असस नका है
01:47एक समाज आणि एक संग अशा प्रकार्चा टा भरोन त्यानि एक नविन कल ऌखेश आणि आदिकी आणि आणि आणि आणि अनि
01:55में मीं त्यान्हान मनापासु झाडी घनी जानी कौट तुक करतो त्यांचा सर्व सरकार्णा धंळ्यवाद्धितो।
02:02त्यास परदांच विनोत तुमी मला निमंत्रण दिलत।
02:32प्रकर्चे जा वड़ेला एक दा नाविन्य पुरुन उपक्रम असतो, त्या वड़ेला या मत्दार संगाचा लोक प्रतिन निमणून, माजी जबाब दारी है माज करता हुए है, कि आशा प्रकर्चा उपक्रमाचा कवतुक करन, तुमाला प्रोसान देन, और चांगल काम कर
03:02तुमाला सुबेच्चे देड़ा करता आलो, तुमच्या या नाविन्य पुर्ण कलपानेचा याधिकानी अनेकानी अनुकरन कराव अशा प्रकरता हुए है, करन्या करता मुणून, मी याधिकानी आलो, बान्दावरो भगिलीनो, आज आपन अशा पद्दतिना, ती शेव
03:32अशा पद्देल तुमाला मी पुनायक दा मना पासुन धन्या देतो, धन्या देतास्ताना, खेलाडो अतिशे उत्तम प्रकरता खेली आडी आडी करता है, अमाला या अट्टे दिवाज दिवाज वरीत बसुन रहा हुए, और अधिकानी आशीम, आ श्टेज अटेज अन्य
04:02आपनी आडिकानी उत्तम प्रकरदेग स्टेडियम उभा करूं ताकू
04:30स्टेडियम उभा करू करन गोहगर ला अश्या प्रकर्त मैदान नाही स्टेडियम नाही एकाद नाट्य संकुल नाही ठेटर नाही अडि मुण या सोई सुविधा उपलब्द करनेचा काम ये शहराता द्यावलागा डिपी तायर होईल आज गेले कित तेक दिवस्तो डिपी
05:00अश्या ब cut नाही एकोन दाइद में ज मदनेथेटर ऑट अबाणद एकाम नाही श्तेडियम नाही दिवस्तों बंतेर .
05:10अवदारियाद आखोला तमी नीशिपने धन्यवाद्यतो रातारायला प्रश्ण प्रमोद गांधी नी माला माजा सतकार गेला अणी सतकार कर दसताना त्यानी तैंचे महराट्र नव निर्माण
05:22कि शिये ची चतरी ही माला उखड़ुन माजा डोक्या धरली तहुमं मनाला ता भासकर रहाना चतरीखाली घेतलेलां
05:33और कोणकोण सत्री घेतल आता हे डी ना सिम्हें ना कोणकोणला महां मेश त्यंचे मैस्ट ट कॉत्रेजिकाहली गेलो ही यह त अ कर दससता Chemicaliveness
05:42कि बाहेर रन रन तो उन आए, बेचालिस तवेचालिस दिग्री सेल्शियस परते टेमपरिचर है, प्रचंडासा उकाड़ा होतो है, और आता मी निच्छिंता है, कर माझा डोक्या और प्रमोध गांधी नी चत्री धर लेली है, मढ़ो मीचा चत्री घली गेल रहे हैं, त्या
06:12अशा प्रमोध गांधी नहीं, आपने एक मेगाचा समोर होतो, पन समोरा समोर कज आलो नहीं, आप समोरा समोर हाईला बादुला तर कड़े कड़े ला आलो है, और तुमी चत्री माझा डोक्या और घित्ली ली असल्या मुऴो, आता माला उस्णती ची कालजी नही, उना �
06:42गम्तीता भाग, हाँ भागी सोडून द्या, परन्तु राजेकारणा चा पलिकड, अशा कामान मदून एक मेका चा कारेकामा मधे अपन सर्वानी स्वागी धाला पाईजे, ये माझे विचार जेले अनेक वर्ष मी जोपास लेले, संजेपोर लामून बगताय तिकूडूं
07:12यहां विशे माजा डोक्यात गदी रात नाई
07:15त्या मुला प्रमोद गांधी तुमी चांगला जो उपकरम केला
07:18क्याच कौतुक करतासताना
07:20तुमचा पक्ष कुटला माजा डोक्या और छेतरी कुटली निशेणेची है
07:23यानि मला काही फर्क पड़त नाई
07:26तो तुम्च्या डोक्या तुन निगालेला विच्यारतिशे स्तुत्तिया है।
07:56तुम्च्या सर्वांच्या अंगई बानावी।

Recommended