Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/30/2025
Chhattisgarh Naxalite : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 50 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण 
छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. एकूण ५० नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये ६० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या १३ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांच्या समोर आत्मसमर्पण केले आणि मुख्य प्रवाहामध्ये परतण्याचा निर्णय घेतला. 

तर छत्तीसगडमधील पोलीस आणि नक्षलवाद्यांमधील चकमक कॅमेरात कैद झाली. काल झालेल्या या चकमकीमध्ये १७ नक्षलींना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणेला यश मिळाले. तर नक्षलींची दोन हात करताना चार पोलीस गंभीर जखमी झाले. या चकमकीचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे.  

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.. एकूण ५० नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.. ज्यात ६० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या १३ नक्षलवाद्यांचा समावेश आहे.. पोलिस अधीक्षक जितेंद्र यादव यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आणि मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला.

Category

🗞
News
Transcript
00:00चत्तिशगड मधेल बिजापूर जिल्या मधे नक्षलवाद्यां मिरुद्ध सुरक्षादरांना मोठा यश म्याले
00:05एकुण 50 नक्षलवाद्यांनी पोलीसां समोर आत्मसमर्पन केल
00:09ज्या मधे 60 लाख रुपायांच बख्षिज अस्तेलिया 13 नक्षलवाद्यांच समा अवेशेड
00:13पोलीस अधिक्षक जितेंद्र यादव्यांच समोर आत्मसमर्पन केल
00:16आणे मुख्य प्रवाहा मधे परत आनेचान मिरुणाइ केतला
00:19तर 34 गड मधी पॉलीस आनी नक्षलें मधी चकमक क्यामेर्याँ खैच जलीये
00:28काल जाली या या चक्मके मधे 17 नक्षलिंग्श कण्ठस्नान गालणा पर चोरक्षायंद्रण ला योजाना चाहित
00:35सरनक्षर इन्छी दोन हात करताना चार पॉलीस गंभीर जखमी जालेद
00:39या चक्मकेचा थरारक वेडियो अता समोराला है
00:42पॉलीस गंभीर जखमी जालेद
00:52या चक्मकेचा थरारक वेडियो अता समोराला है
01:02पॉलीस गंभीर जखमी जालेद

Recommended