• 2 days ago
आज गुढीपाडवा आणि हिंदू नव्या वर्षाच्या निमित्ताने राज्यामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले. विविध संदेश देणारे अतिशय सुंदर चित्ररथ हे शोभायात्रेमध्ये सहभागी झाले. ढोलताशा, लेझीमची पथके, पारंपरिक वेशभूषा करून आलेले विद्यार्थी आणि महिला यांनी आज संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. 

नागपूरच्या शोभायात्रेमध्ये आपलं पारंपरिक कल्चर असलेल्या दानपट्टा, लाठी काठी आणि तलवारबाजी दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. नागपूरच्या सुभेदार आखाड्याचे हे विद्यार्थी आहेत आणि पारंपारिक वेशभूषेमध्ये देखील ते प्रात्यक्षिक सादर करतात हे खूपच विशेष आहे. विशेष करून महिलांची सर्वात जास्त संख्या इथे पाहायला मिळत आहे. ज्या मुली असेल, लहान मुलं असेल, आपण बघू शकतो की ज्या प्रकारे एक संस्कृती राहिलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा राहिलेला आहे, तो कशाप्रकारे जपण्याचे काम वेगवेगळ्या भागामध्ये होत असते, तेच आता नागपूर मध्ये देखील दिसत आहे. सुभेदार आखाड्याचे हे सगळे विद्यार्थी आहेत आणि आपल्या पारंपारिक मलखाम, दाणपट्टा, तलवारबाजी या माध्यमातून नवीन वर्षाचे स्वागत ते करत आहेत. त्याचे हे प्रात्यक्षिक आपल्याला इथे सादर होताना दिसते. त्यामुळे निश्चितच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करत, संगोपन करत एक वेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत नागपूर मध्ये होताना दिसत आहे. या विद्यार्थ्यांचा जो उत्साह आहे तो देखील बघण्यासारखा आहे. जर का तुम्ही रस्त्याच्या दुथरपा बघितलं तर बघा नागपूरकर सगळे या उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते देखील या प्रात्यक्षिकाचा आनंद घेत आहेत. पाठीमागे जर का आपण बघितलं तर मराठी अभिनेत्री पूजा कुलकर्णी असेल, तेजस्वी प्रधान असेल, त्या देखील हे प्रत्यक्ष बघताना आपल्याला दिसत आहे. बघा हे दाणपट्टा आहे जे मराठा इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचे शस्त्र आहे आणि या दाणपट्ट्याचे प्रात्यक्षिक ही मुलगी पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला करताना दिसते. त्यामुळे निश्चितच एक वेगळ्या पद्धतीने देखील नागपूरमध्ये अशाप्रकारे शोभायात्रेच्या माध्यमातून नवीन मराठी वर्षाचे स्वागत केले जात आहे आणि दिवसेंदिवस ही परंपरा ही संस्कृती वाढताना दिसत आहे. त्यामुळे सकारात्मक चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे.

Maharashtra, Gudi Padwa 2025, , Girgaon gudi Padwa ,Maharashtra News, ABP Majha

Category

🗞
News
Transcript
00:00आज गुधी पाडवा आणी हिन्दू नवय वर्षा चा निमित्ताने राज्य मदला वेगवेगला ठीकानी शोभायात्रां चायोजन करने आतले
00:07विविदः संदेश देढारे अतीशाय सुन्दर चित्रर्वथे शोभायात्रे मधे सहभागी चाले
00:12डोल, टाशा, लेजिन ची पत्थक, पारंपरिक वेशबुषा करुन आलेले विद्ध्यार्थी आणी महिला या दी आज सम्पोल राज्याचा लक्ष सोधा वेधून गितला है
00:39नाकपुर्च्या शोभायात्रे मधे आपला पारंपरिक
00:42कज्जर रसलिल्या, डान पट्टा, लाटी काटी आणी तलवार बाजी दुरुष्य देकिल आपला पायला मिलता है
00:48नाकपुर्च्या सुबेदार अखाडयाचे ये विद्ध्यार्थी आणी पारंपरिक वेशबुषय मधे देकिल ते प्रतेक्षिक सादर करता है
00:56प्रतेक्षिक सादर करता है
01:26प्रतेक्षिक सादर करता है
01:36प्रतेक्षिक सादर करता है
01:46प्रतेक्षिक सादर करता है
01:56प्रतेक्षिक सादर करता है
02:06प्रतेक्षिक सादर करता है
02:16प्रतेक्षिक सादर करता है
02:26प्रतेक्षिक सादर करता है
02:36प्रतेक्षिक सादर करता है
02:46प्रतेक्षिक सादर करता है
02:56प्रतेक्षिक सादर करता है
03:06प्रतेक्षिक सादर करता है
03:16प्रतेक्षिक सादर करता है
03:26प्रतेक्षिक सादर करता है
03:36प्रतेक्षिक सादर करता है
03:46प्रतेक्षिक सादर करता है
03:56प्रतेक्षिक सादर करता है
04:06प्रतेक्षिक सादर करता है
04:16प्रतेक्षिक सादर करता है
04:26प्रतेक्षिक सादर करता है
04:36प्रतेक्षिक सादर करता है
04:46प्रतेक्षिक सादर करता है
04:56प्रतेक्षिक सादर करता है
05:06प्रतेक्षिक सादर करता है
05:16प्रतेक्षिक सादर करता है
05:26प्रतेक्षिक सादर करता है
05:36प्रतेक्षिक सादर करता है
05:46प्रतेक्षिक सादर करता है
05:56प्रतेक्षिक सादर करता है
06:06प्रतेक्षिक सादर करता है
06:16प्रतेक्षिक सादर करता है
06:26प्रतेक्षिक सादर करता है
06:36प्रतेक्षिक सादर करता है
06:46प्रतेक्षिक सादर करता है
06:56प्रतेक्षिक सादर करता है
07:06प्रतेक्षिक सादर करता है
07:16प्रतेक्षिक सादर करता है
07:26प्रतेक्षिक सादर करता है
07:36प्रतेक्षिक सादर करता है
07:46प्रतेक्षिक सादर करता है
07:56प्रतेक्षिक सादर करता है
08:06प्रतेक्षिक सादर करता है
08:16प्रतेक्षिक सादर करता है
08:26प्रतेक्षिक सादर करता है
08:36प्रतेक्षिक सादर करता है
08:46प्रतेक्षिक सादर करता है
08:56प्रतेक्षिक सादर करता है
09:06प्रतेक्षिक सादर करता है
09:16प्रतेक्षिक सादर करता है
09:26प्रतेक्षिक सादर करता है
09:36प्रतेक्षिक सादर करता है
09:46प्रतेक्षिक सादर करता है
09:56प्रतेक्षिक सादर करता है
10:06प्रतेक्षिक सादर करता है
10:16प्रतेक्षिक सादर करता है
10:26प्रतेक्षिक सादर करता है
10:36प्रतेक्षिक सादर करता है
10:46प्रतेक्षिक सादर करता है
10:56प्रतेक्षिक सादर करता है
11:06प्रतेक्षिक सादर करता है
11:16प्रतेक्षिक सादर करता है
11:26प्रतेक्षिक सादर करता है
11:36प्रतेक्षिक सादर करता है
11:46प्रतेक्षिक सादर करता है
11:56प्रतेक्षिक सादर करता है
12:06प्रतेक्षिक सादर करता है
12:16प्रतेक्षिक सादर करता है
12:26प्रतेक्षिक सादर करता है
12:36प्रतेक्षिक सादर करता है
12:46प्रतेक्षिक सादर करता है
12:56प्रतेक्षिक सादर करता है
13:06प्रतेक्षिक सादर करता है

Recommended