उल्हासनगर फायरिंग प्रकरण:- आमदारांनी बैलगाडा मालकालाही का केले जखमी?

  • 5 months ago
बैलगाडा फेम राहुल पाटील हे सुद्धा भाजपा आमदाराने केलेल्या फायरिंगमध्ये जखमी झाले आहेत.. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे राहुल पाटील नेमके कोण आहेत ? आणि महेश गायकवाड यांच्यासोबत मथुर बैलाचे मालक राहुल पाटील यांच्यावरही का साधला आमदार गायकवाड यांनी निशाणा