Lokmat Political News | चक्क खासदारांनी केले शाळेचे शौचालय साफ | Lokmat Marathi News

  • 3 years ago
मध्य प्रदेशमधील भाजपा खासदार जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोयं. ते एका शाळेच्या दौऱ्यावर असतानाचा हा व्हिडिओ आहे. शाळेतील शौचालय खा. जनार्दन मिश्रा यांना अस्वच्छ दिसले. त्यांनी आपले हात घाण होतील याची पर्वा केली नाही.स्वच्छ भारत मिशन'चे काम करण्याचा हुकूम दिला नाही तर स्वत: शौचालय साफ केले. ते कशाप्रकारे शौचालय साफ करतायत हे आपण व्हिडिओत पाहू शकता. हे पाहून सर्वजण आवाक् झाले. आम्ही शाळेच्या स्वच्छतेत कोणती कसर सोडणार नाही असे शाळेतील प्रशासनाने सांगितले. खासदार जनार्दन 'स्वच्छ भारत' मिशन पासून चांगलेच प्रभावित आहेत. यासाठी ते नियमित आपले योगदान देत असतात. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended