• last year
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सरकारने अर्थसंकल्पात रेल्वे प्रवाशांना मोठी भेट दिली आहे. देशातील ४० हजार ट्रेनचे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended