केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प 2024 सादर करणार आहे. एप्रिल-मेमध्ये लोकसभा निवडणुका असल्याने यंदा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पात आयकर सवलत मर्यादेत वाढ, महिला उद्योजकांना पाठिंबा, दीर्घकालीन कर धोरण आणि उपभोग, तसेच, बचतीला चालना मिळण्याची तज्ज्ञांची अपेक्षा आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News