विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Category
😹
Fun