पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशीयांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. प्रकरणी इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना 10-10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News