• 10 months ago
1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) सादर केला जातो, केंद्र सरकार कडून 2024 चा अर्थसंकल्प यंदाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सादर करणार आहेतदेशात लवकरच लोकसभेच्या निवडणूका होणार असल्याने हे बजेट देखील अंतरिम बजेट (Interim Budget) असणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended