National Girl Child Day: पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मुलींना दिल्या शुभेच्छा

  • 4 months ago
भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय बालिका दिन’ साजरा केला जातो. 2008 मध्ये भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाने या दिवसाची सुरुवात केली होती, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended