• last year
शिवसेना पक्षप्रमुख, व्यंगचित्रकार, उत्कृष्ट वक्ते आणि समाजकारणी बाळ केशव ठाकरे यांची आज जयंती आहे. महाराष्ट्रातील मराठी भूमिपुत्रांच्या न्याय आणि हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended