• 11 months ago
इराणने नुकतेच पाकिस्तानवर एकत्रित क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील पंजगुरजवळ जैश अल-अदल दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करत असल्याचा इराणचा दावा आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended