• last year
अयोध्येच्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभर सध्या हिंदू आणि रामभक्त उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला रामजन्मभूमी मंदिरामध्ये भगवान श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended