बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा 3 जानेवारीला वांद्रा येथे आलिशान हॉटेलमध्ये लग्न नोंदणी पध्दतीने केले. दोघांच उद्यपूरमध्ये नाते वाईक आणि मित्रमैत्रिणीच्या सहवासात शाही विवाहसोहळा पार पडला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Category
😹
Fun