Jammu and Kashmir:काश्मीर, जम्मूमध्ये धुके कायम, कडाक्याच्या थंडीमुळे नागरिक हैराण

  • 5 months ago
काश्मीर, जम्मूमध्ये धुके कायम असल्याने रात्रीच्या तापमानात सुधारणा झाली आहे. किमान तापमानात सुधारणा होऊनही, खोऱ्यात थंडी कायम राहिली आणि सकाळी दाट धुक्याने जम्मू शहर व्यापले होते, जाणून घ्या अधिक माहिती