• last year
भारतामध्ये अनेक ठिकाणी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी रोज वेगवेगळ्या भाज्या केल्या जातात. भारतामध्ये वांगी-बटाटा ही भाजी लोकप्रिय असून ती बाराही महिने खाल्ली जाते. दरम्यान, जगातील सर्वात वाईट पदार्थांमध्ये या भाजीचा समावेश करण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended