• last year
Hindenburg अहवालामध्ये उद्योगपती गौतम अदानी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने या प्रकरणी SIT चौकशी फेटाळून लावली आहे. तर सेबीच्या नियामक चौकटीत कोर्टाला प्रवेश करता येणार नसल्याचंही म्हटलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended