Lok Sabha Election 2024: महायुतीला 'महाराष्ट्रात 45 जागा जिंकू', असा विश्वास
14 जानेवारीपासून महायुतीच्या जिल्हावार मेळाव्यांना सुरुवात होणार आहे.तालुकावर आणि बुथ निहाय मेळावे पार पडतील, अशी माहिती महायुतीद्वारे देण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News