• last year
पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितले आहे.विदर्भासह मराठवाड्यातील थंडीचा प्रादुर्भाव कमी होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended