पालकमंत्री कार्यालयाचा पालकमंत्री विखे पाटील हस्ते शुभारंभ

  • 6 months ago
अकोला, दि. २९ : जिल्ह्याच्या पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज झाला.