• last year
ग्रॅमी-विजेत्या कोलंबियन गायिका शकीरा हिचे मूळ गाव बॅरनक्विला येथे तिचा पुतळा उभारण्यात आला आहे. बेली-डान्सिंग पोझमध्ये 6.5-मीटर उंचीचा कांस्य पुतळ्याच्या अनेकांचे लक्ष्य वेधून घेतो आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended