• last year
दक्षिण कोरियाई अभिनेता ली सन-क्युन यांचे निधन झाले आहे. ते अवघे 48 वर्षांचे होते. सन 2020 मध्ये ऑस्कर विजेता चित्रपट 'पॅरासाईट' मध्ये साकारलेल्या भूमिकेमुळे ते जगभरात चर्चिले गेले होते, जाणून घ्या अधिक माहिती

Category

😹
Fun

Recommended