• last year
राज्यात पुन्हा एकदा कोविड-19 ची रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा जे.एन 1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended