अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमीशी संबंधित एका प्रकरणात मथुरा येथील शाही इदगाह संकुलाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. न्यायालयाने हिंदू बाजूची याचिका स्वीकारली असून शाही ईदगाह संकुलाच्या सर्वेक्षणासाठी न्यायालयीन आयोगाला होकार दिल्याचे वृत्त आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News