Junior Mehmood: ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन, कर्करोगाशी देत होते झुंज
  • 5 months ago
मागील दोन आठवड्यांपासून कर्करोगाशी झुंज देत असलेले ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे काल रात्री निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended