Mumbai Air Pollution: मुंबई शहरातील एक्यूआय 295 वर, श्‍वसनाच्‍या आजारांत वाढ

  • 7 months ago
मुंबई शहरातील हवेची स्थिती ही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात श्वसन आणि दम्याचे रुग्ण 30 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended