मुंबई मध्ये चहा चे 2-3 कोटी फेकलेले कप .. प्रदूषण चे प्रमुख कारण | Mumbai Cup Pollution

  • 3 years ago
मुंबई मध्ये चहा चे 2-3 कोटी फेकलेले कप ..प्रदूषण चे प्रमुख कारण

मुंबई चे कचरा डम्पिंग मैदान आणि तेथून होणारे प्रदूषण हे कायमच चर्चेचे विषय आहेत..केलेल्या एका सर्वेक्षण प्रमाणे 'वापरा अन फेका' हि मानसिकता मुंबईकरांच्या आरोग्या करता प्रचंड हानिकारक घातक ठरत आहे. अनेक टपरी अन हॉटेल मध्ये प्लास्टिक अथवा थर्माकोल च्या काप मध्ये चहा देण्यात येतो असे आढळून येते ..एक आकडेवारी अनुसार मुंबई मध्ये अंदाजे दोन ते तीन कोटी प्लास्टिक अन थर्माकोल च्या कपाचा वापर होत असल्याचा अंदाज समोर आला आहे.
..मुंबई च्या २२७ प्रभागाचा विचार केलास होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण किती भयंकर आहे याचा अंदाज येतो ..हि आकेवरी बघून असे वाटते कि "चाय पर चर्चा आता प्लास्टिक किंवा थर्माकोल च्या कपात न करणे जास्त बरे ! "

Recommended