Musk Shuts 2 Twitter India Offices: देशातील मुंबई आणि दिल्ली येथील ट्विटरचे कार्यालय बंद, कर्मचाऱ्यांना Work From Home चे आदेश

  • last year
ट्विटरने भारतातील आपल्या तीन ऑफिस पैकी दोन ऑफिस बंद केले आहेत. भारतातील ट्विटर कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended