Hershey च्या चॉकलेट मध्ये सुरक्षित प्रमाणापेक्षा अधिक धातूंचे प्रमाण

  • 8 months ago
Hershey च्या चॉकलेट मध्ये सुरक्षित प्रमाणापेक्षा अधिक शिसं आणि कॅडियम आढळून आल्याचं Consumer Reports मध्ये सांगण्यात आले आहे. सध्या Hershey ला त्यांच्या चॉकलेट्स मधून या दोन्ही धातूंचं प्रमाण कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended