गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका

  • 9 months ago
शिंदे गटाचे आमदार संजय बांगर यांनी विनायक राऊत हे जिल्हाप्रमुख पदासाठी तर संजय राऊत हे तिकिटासाठी पैसे घेत होते, असा आरोप केला होता. या आरोपासंदर्भात विचारणा केली असता मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? पाहा

#LokmatNews #GulabraoPatil #MaharashtraNews #SanjayRaut #Politics

Recommended