Himachal Pradesh Building Collapsed: हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक इमारती कोसळल्या, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

  • 9 months ago
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे अनेक इमारती कोसळल्या. धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended