खडसेंची देवेंद्र फडणवीसांवर काय टीका केली? पाहा

  • last year
"हे सरकार घोषणाबाजीचं सरकार आहे, त्यातल्या त्यात फडणवीस हे घोषणाबाजी करण्यात प्रावीण्य मिळवलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेत", अशा शब्दांत खडसेंनी फडणवीसांना टोमणे मारले आहेत. खडसे नेमकं काय म्हणाले? पाहा
#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews #Politics

Category

🗞
News

Recommended