• 2 months ago
पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाबरोबर घरगुती गणेशोत्सवाचे देखावे सुद्धा मोठे आकर्षक असतात. असाच एक देखावा पुण्यात सादर करण्यात आलाय. पुणे शहरातील रावते कुटुंबीयांकडून आपल्या घरगुती गणपतीसाठी महाराष्ट्रातील उंच अशा जीवधन किल्ल्याचा देखावा साकारण्यात आलाय.

Category

🗞
News

Recommended