Raigad District: मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सावित्री नदी, अंबा नदी आणि पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News