Emerging Asia Cup 2023: भारत अ संघात \'या\' खेळाडूंना मिळाले स्थान, बीसीसीआयने केली घोषणा

  • last year
ज्यूनियर क्रिकेट समितीने आगामी एसीसी पुरुषांच्या उदयोन्मुख संघ आशिया चषक 2023 साठी 13 ते 23 जुलै दरम्यान कोलंबो, श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या भारत अ संघाची निवड केली आहे. आठ आशियाई राष्ट्रांमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended