खडसेंनी गुलाबरावांच्या पाणीपुरवठा खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत

  • last year
राज्यात जलजीवन मिशन योजनेच्या कामात भरमसाठ प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय. उद्भव नसताना अशाही ठिकाणी केवळ पैसे लाटण्यासाठी योजना पुढे रेटण्यात येत आहेत. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात जाणार असल्याचं खडसे म्हणाले.

#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews

Category

🗞
News

Recommended