• 3 months ago
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आजकाल सर्वत्र पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वापरण्याचे आवाहन केले जाते. परंतु कोल्हापुरातील एका गावाने तब्बल 76 वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आजही जपली आहे.

Category

🗞
News

Recommended