किचनच्या टाईल्स अशा करा साफ | How to Remove Oil Stains from Kitchen Walls | RI4

  • last year
किचनच्या टाईल्स अशा करा साफ | How to Remove Oil Stains from Kitchen Walls | RI4
#oilonkitchenwall #kitchentips #kitchencleaningtips #lokmatsakhi
किचनमधलं काम करताना बऱ्याचदा किचनच्या टाईल्सवर तेल जमा होतं. कधीकधी कुकरच्या शिट्टीतून डाळ बाहेर येते तर कधी दुधाला उकळी येते जेवण बनवताना अनेकदा किचन टाइल्सवर मसाले, तेलाचे डाग पडतात ते पूर्णपणे निघत नाहीत. म्हणून या व्हिडिओमधून काही अशा टिप्स सांगितल्या आहेत. ज्यामुळे हे डाग चुटकीसरशी निघून जातील.

#oilonkitchenwall #kitchentips #kitchencleaningtips #lokmatsakhi

Recommended