Cyclone Biparjoy Updates: चक्रीवादळ बिपरजॉय होणार तीव्र, भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे 48 तास महत्त्वाचे
चक्रीवादळ बिपरजॉय पुढच्या काही तासांमध्ये आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे 48 तास महत्त्वाचे आहे. बिपरजॉय चक्रीवादळ उत्तर-पश्चिम भारताकडे सरकणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Category
🗞
News